महाराष्ट्र राज्य विद्युत मंडल होल्डिंग कंपनी मध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत मंडल होल्डिंग कंपनी लि अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://msebindia.com/

MSEB Bharti 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या –

पदाचे नाव – वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक

पद संख्या – 3 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 40 वर्षापेक्षा जास्त नसावे.

शुल्क – 500 रुपये

नोकरीचे ठिकाण – मुंबई  MSEB Bharti 2020

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑक्टोबर 2020 

मूळ जाहिरात – PDF (https://careernama.com)

अधिकृत वेबसाईट – http://msebindia.com/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – चीफ जनरल मॅनेजर (एचआर), एमएसईबी होल्डिंग कंपनी लि., हाँगकाँग बँक बिल्डिंग, 4 था फ्लोअर, एम.जी. रस्ता, किल्ला, मुंबई – 400001

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – (https://careernama.com)