वर्धा अर्बन को ऑप बँकमध्ये 18 पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।वर्धा जिल्हा परिषद कर्मचारी अर्बन को ऑप बँकमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकुत वेबसाईट – http://www.wzpebank.com/

Wardha ZP Employees Urban Co-Op Bank Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या –

Branch Officer –  2

Recovery Officer – 1

Accountant – 1

IT Officer – 2

Junior Clerk – 9

Peon – 3

पात्रता – 

Branch Officer –  Any Graduates

Recovery Officer – Any Graduates

Accountant – Any Graduates with tally

IT Officer – BE IT / Computer

Junior Clerk – Any Graduates with typing & computer skill

हे पण वाचा -
1 of 17

Peon – Min 7th Std pass

वयाची अट – 18 ते 38 वर्ष

नोकरीचे ठिकाण – वर्धा    Wardha ZP Employees Urban Co-Op Bank Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 ऑक्टोबर 2020

मूळ जाहिरात –PDF (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here (24 सप्टेंबरपासून )

अधिकुत वेबसाईट – http://www.wzpebank.com/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

NHPC Recruitment 2020 | ८६ जागांसाठी भरती

THDC India Recruitment 2020| ‘ट्रेड अप्रेंटीस’ पदासाठी भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अहमदनगर येथे ‘प्रशिक्षणार्थी’ पदाच्या १९५ जागांसाठी भरती

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com