SEBI Recruitment 2022 | सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अंतर्गत भरती
करिअरनामा ऑनलाईन – सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 38 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.sebi.gov.in/ एकूण जागा – 38 पदाचे नाव & जागा – 1.यंग प्रोफेशनल्स (सिक्युरिटीज मार्केट ऑपरेशन्स) – 16 जागा 2.यंग … Read more