Mumbai Port Trust Recruitment 2022 | मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 04 & 07 फेब्रुवारी 202 2 आहे (पदानुसार).अधिकृत वेबसाईट – http://mumbaiport.gov.in/

एकूण जागा – 02

पदाचे नाव – उपमुख्य अभियंता, इस्टेट मॅनेजर.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – 32900/- to 58000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.Mumbai Port Trust Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 & 07 फेब्रुवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://mumbaiport.gov.in/

मूळ जाहिरात –  
1.PDF

2.PDF

ऑनलाइन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com