Mazagon Dock Recruitment 2022 | माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 86 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mazagondock.in/

एकूण जागा – 86

पदाचे नाव – अप्रेंटिस.

शैक्षणिक पात्रता –

1.पदवीधर अप्रेंटिस – संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी.

2.डिप्लोमा अप्रेंटिस – संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा

वयाची अट –  मूळ जाहिरात पहावी

वेतन – 8000/- to 9000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.Mazagon Dock Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जानेवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mazagondock.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com