ICT Recruitment 2023 : मुंबईच्या केमिकल टेक्नॉलॉजी संस्थेत ‘या’ पदांवर भरती सुरु; या लिंकवर करा APPLY
करिअरनामा ऑनलाईन । केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई येथे विविध (ICT Recruitment 2023) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ संशोधन फेलो, कनिष्ठ संशोधन फेलो पदाच्या एकूण 7 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2023 आहे. संस्था – केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, … Read more