Job Alert : पोहता येणाऱ्यांसाठी नोकरीची उत्तम संधी; पहा कुठे होतेय भरती
करिअरनामा ऑनलाईन । ठाणे महानगरपालिका (Job Alert) अंतर्गत जलनिर्देशक/ जलजिवरक्षक पदाच्या एकूण 6 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2023 आहे. संस्था – ठाणे महानगरपालिका, ठाणे भरले जाणारे पद – जलनिर्देशक/ जलजिवरक्षक पद संख्या – 06 पदे … Read more