१२वी व डिप्लोमा धारकांना एअर इंडियाच्या मध्ये 480 जागांसाठी भरती
पोटापाण्याची गोष्ट । एअर इंडियाच्या इंजिनीरिंग सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये १२वी व डिप्लोमा धारकांसाठी विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. ४८० जागांसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागावण्यांत आले आहे. एयरक्राफ्ट मेंटनंस, इंजिनिअर एयरक्राफ्ट टेक्निशिअन, स्किल्ड ट्रेड्समन या पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. एकूण जागा- ४८०(३५५+१२५) पदाचे नाव- एयरक्राफ्ट मेंटनंस इंजिनिअर (AME) एकूण जागा- १२५ शैक्षणिक पात्रता- (i) … Read more