सर्वात कार्यक्षम महानगरपालिकेत काम करण्याची संधी

Get real time updates directly on you device, subscribe now.

पोटापाण्याची गोष्ट | एनएमएमसी भारतातील सर्वात कार्यक्षम महापालिका म्हणून एक मानली जाते. नवी मुंबई एक नियोजित शहर म्हणून विकसित करण्यात आली आहे,  नवी मुंबईला एक स्वतंत्र, पूर्णपणे आत्मनिर्भर मेट्रो शहर म्हणून विकसित केले गेले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.वैद्यकीय तज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी या पदासाठी भरती करण्यात येणार आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जुलै हि आहे.

एकूण पद – १६९ 

 पदाचे नाव –

  1. वैद्यकीय तज्ञ – ८ 
  2. वैद्यकीय अधिकारी – १६१ 

 

शैक्षणिक पात्रता – 

  1. पद क्र.1: D.M./M.C.H./M.S./M.C.H./ DNB 
  2. पद क्र.2: M.D./ M.S./ B.D.S./MBBS/DM 

 

हे पण वाचा -
1 of 634

वयाची अट – 01 जुलै 2019 रोजी 38 वर्षांपर्यंत  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

 

नोकरी ठिकाण – नवी मुंबई

Fee: खुला प्रवर्ग – ₹300/-  [मागासवर्गीय: ₹150/-]

अर्ज पाठविण्याचा पत्ता: प्रशासन विभाग, आस्थापना शाखा क्र.1, तिसरा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, भू.क्र.1, किल्ले गावठाण जवळ, पामबीच जंक्शन, सेक्टर 15 A, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – 400614 किंवा ईमेल: healthrecruitment_2019@nmmconline.com

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 10 जुलै 2019

अधिकृत वेबसाईट: https://www.nmmc.gov.in/

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: