ठाणे महानगरपालिकेमध्ये ‘इतक्या’ जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

पोटापाण्याची गोष्ट| वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्यांना करीयर करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ठाणे महानगर पालिके मध्ये संधी उपलब्ध आहे. ठाणे महानगरपालिके मध्ये  49 वरिष्ठ रहिवासी डॉक्टर आणि साधी सदनिका (डेंटल) कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरती होणार आहे.अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ११ जुलै २०१९ आहे.

एकूण जागा- ४९ 

पदाचे नाव-

हे पण वाचा -
1 of 334
  1. वरिष्ठ निवासी डॉक्टर – ४७ 
  2. प्लेन हाऊसमन (डेंटल) – २

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) MBBS  (ii) MD/MS/DNB  (iii) 03 वर्षे अनुभव 
  2. पद क्र.2: (i) BDS (ii) 01 वर्ष अनुभव 

वयाची अट:

  1. पद क्र.1: 40 वर्षांपर्यंत 
  2. पद क्र.2: 35 वर्षांपर्यंत 

नोकरी ठिकाण: ठाणे 

शुल्क : ₹५०० /- 

अर्ज मिळण्याचे & अर्ज सादर करण्याचे ठिकाण: Academic Section, First Floor, Rajiv Gandhi Medical College, Kalwa, Thane

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 11 जुलै 2019 (04:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Get real time updates directly on you device, subscribe now.