VSI Recruitment 2023 : 10 वी पास ते इंजिनियर्ससाठी पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये नवीन भरती; विना परीक्षा थेट मुलाखत

VSI Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे येथे विविध रिक्त (VSI Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कार्यालयीन परिचर, कनिष्ठ संशोधन फेलो पदांच्या एकूण 3 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची निवड मुलाखतीने होणार आहे. उमेदवारांनी दि. 05 आणि 11 एप्रिल 2023 रोजी मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. संस्था … Read more

Saraswat Bank Recruitment : ग्रॅज्युएट्ससाठी खुषखबर!! सारस्वत बँकेत ‘या’ पदांवर भरती सुरु; या लिंकवर करा अर्ज

Saraswat Bank Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । बँकेत नोकरी करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक (Saraswat Bank Recruitment) आनंदाची बातमी आहे. सारस्वत सहकारी बँकेत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ अधिकारी (Junior Officer) पदांच्या एकूण 150 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2023 आहे. … Read more

Akasa Air Recruitment : खुषखबर!! Akasa Airमध्ये बंपर भरती; तब्बल 1000 जागा भरणार

Akasa Air Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । अकासा एअरने (Akasa Air) सुमारे 1 हजार लोकांची (Akasa Air Recruitment) भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मार्च 2024 च्या अखेरीस एकूण कर्मचारी संख्या 3 हजारांवर नेण्याची योजना आखली आहे. अकासा एअरलाइनने मार्गांचा विस्तार सुरू ठेवला आहे, असे अकासा एअरचे संस्थापक आणि सीईओ विनय दुबे यांनी म्हटले आहे. 7 महिन्यांपूर्वी या एअरलाइनने … Read more

Karad Job : आहुजा पटेल या नामांकित इलेक्ट्राॅनिक्स शोरुममध्ये विविध पदांवर भरती सुरु; थेट मुलाखतीतून निवड

करिअरनामा ऑनलाईन । कराड शहरातील नामांकित इलेक्ट्राॅनिक्स (Karad Job) शोरुमकरिता विविध पदांसाठी नोकरीची संधी निर्माण झाली आहे. पटेल आहुजा इलेक्ट्राॅनिक्स शोरुममध्ये अकाऊंटंट, ड्राईव्हर, सेल्स पर्सन या पदांसाठी थेट मुलाखतीतून पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे. कोणत्या पदासाठी काय पात्रता आहे? पगार किती आहे? जाणून घेवूया.. फर्म – पटेल आहुजा इलेक्ट्राॅनिक्स शोरुम, कराड भरली जाणारी पदे … Read more

BDO India : मंदीच्या संकटात गुड न्यूज!! देशाच्या ‘या’ कंपनीत तब्बल 25 हजार लोकांना मिळणार जॉब; पहा कुठे?

BDO India

करिअरनामा ऑनलाईन । जगभरात सध्या आर्थिक मंदीचं वारं वाहत (BDO India) आहे. फेसबुक, ट्विटर, अॅमेझोन, अशा दिग्गज आणि नावाजलेल्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं जात आहे. या नोकरकपातीमुळे कर्मचारी वर्ग हवालदिल झाला आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र वेगळच चित्र पहायला मिळत आहे. नोकरकपातीच्या वातावरणात सध्या एक आनंदाची बातमी समोर आली असून या बातमीमुळे … Read more

Wipro Recruitment : आनंदाची बातमी!! Wipro कंपनी देणार लाखोंचं पॅकेज आणि Work from Home जॉब्स

Wipro Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । देशातील आघाडीची आयटी कंपनी Wipro मध्ये (Wipro Recruitment) जानेवारी 2023 मध्ये शेकडो रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिध्द झाली आहे. जगभरातील टेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा सपाटा लावलेला असताना भारतीय टेक कंपनी विप्रोनं मात्र फ्रेशर्स आणि टेक तज्ज्ञांची नेमणूक सुरू केली आहे. विशेष म्हणजे कंपनीनं Work From anywhere चा पर्यायही देऊ केलेला आहे. … Read more

Apple Jobs in India : Apple सोबत जॉब करण्याचा गोल्डन चान्स!! कंपनी ‘या’ दोन पदांवर भारतात करणार मोठी भरती

Apple Jobs in India

करिअरनामा ऑनलाईन । IT इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकर (Apple Jobs in India) कपात सुरु असताना आघाडीच्या अ‍ॅपल कंपनीने मात्र मोठ्या प्रमाणावर नोकरभरती घोषित केली आहे. कंपनीने भारताच्या वेबसाइटवर अनेक पदांवरील भरती संदर्भात अधिसूचना जाहीर केली आहे. त्यात बहुतांश पदं बिग डेटा सॉफ्टवेअर इंजिनीअर्स आणि DevOps इंजिनीअर्सची आहेत. ‘कंटेंट डॉट टेकगिग डॉट कॉम’ने त्याबाबत वृत्त दिलं … Read more

Nokia Recruitment : NOKIA कंपनीचं मुबंईत Walk in Interview; लगेच करा Apply

Nokia Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । मुंबईमध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी (Nokia Recruitment) एक आनंदाची बातमी आहे. मोबाईल क्षेत्रात आघाडीची समजल्या जाणाऱ्या NOKIA कंपनीत लवकरच काही रिक्त पदांवर भरती होणार आहे.  यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ तांत्रिक तज्ञ या पदांसाठी ही भरती असणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची … Read more

Microsoft Recruitment : ‘Work from Home’ ते ही Microsoft कंपनीत; हा गोल्डन चान्स सोडू नका 

Microsoft Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । काही आयटी कंपन्या अजूनही वर्क फ्रॉम (Microsoft Recruitment) होम करण्यावर भर देत आहेत. मायक्रोसॉफ्ट ही टेक विश्वातली बडी कंपनी आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीला भारतात सीनिअर आणि ज्युनिअर सॉफ्टवेअर इंजिनीअर्स हवे आहेत. कंपनीनं सगळ्यांना कायमस्वरूपी घरून काम करण्याची परवानगी दिली आहे. ‘कंटेंट डॉट टेकगिग’ने त्याबाबतचं वृत्त दिलं आहे. मायक्रोसॉफ्टने सॉफ्टवेअर इंजिनीअर्ससाठी पदभरती जाहीर केली … Read more

Job Notification : ग्रॅज्युएट्ससाठी पुण्याच्या ‘या’ कंपनीत थेट ऑफ कॅम्पस ड्राइव्ह; काय आहे पात्रता?

Job Notification (18)

करिअरनामा ऑनलाईन । कॅपजेमिनी, पुणे येथे लवकरच काही (Job Notification) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. Selenium Test Engineer या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं म्हणजेच ऑफ कॅम्पस ड्राईव्हला उपस्थित राहायचं आहे. ऑफ कॅम्पस ड्राइव्हची तारीख कंपनीतर्फे उमेदवारांना लवकरच कळवण्यात येणार आहे. संस्था … Read more