Job Alert : ग्रॅज्युएट्ससाठी ‘शाखा व्यवस्थापक’ पदावर नोकरीची मोठी संधी; ‘इथे’ ताबडतोब करा अर्ज
करिअरनामा ऑनलाईन । राजारामबापू सहकारी बँक पेठ, सांगली (Job Alert) येथे शाखा व्यवस्थापक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे. बँक – राजारामबापू सहकारी बँक पेठ, सांगलीभरले जाणारे पद – शाखा व्यवस्थापकअर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL)E-MAIL … Read more