एअर इंडिया मध्ये इंजिनीअर साठी भरती जाहीर
पोटापाण्याची गोष्ट | एअर इंडिया मध्ये इंजिनियरसाठी ट्रेनी कंट्रोलर पदांची भरती सुरु झाली आहे. ६० जागे साठी उमेदवारणकडून आवेदन पत्र मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर,२०१९ आहे. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघावी. एकूण जागा- ६० पदाचे नाव- ट्रेनी कंट्रोलर शैक्षणिक पात्रता- B.E/B.Tech (Computer Science) व GATE २०१९ किंवा ६०% गुणांसह MCA/कॉम्पुटर … Read more