Umed महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवननौती अभियान अंतर्गत ९० जागेची भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

पोटापाण्याची गोष्ट | उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवननौती अभियाना अंतर्गत विविध जागेसाठी भरती सुरु झाली आहे. एकूण ९० जागे साठी ही भरती होणार आहे. मुख्य प्रशिक्षक, राज्य तंत्र प्रशिक्षक, राज्य प्रशिक्षक पदांकरता इच्छुक उमेदवारकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर, २०१९ (११:५९pm) पर्यंत आहे.

एकूण जागा- ९०

पदाचे नाव-
१) मुख्य प्रशिक्षक
२) राज्य तंत्र प्रशिक्षक
३) राज्य प्रशिक्षक

अर्ज करण्याची शेवटची तारीख- २५ सप्टेंबर, २०१९ (११:५९pm)

पद क्रमांक १- मुख्य प्रशिक्षक-२० जागा
शैक्षणिक पात्रता- पदव्युत्तर पदवी
अनुभव- मुख्य प्रशिक्षक म्हणून २० वर्षाहून अधिक अनुभव

पद क्रमांक २- राज्य तंत्र प्रशिक्षक-४० जागा
शैक्षणिक पात्रता– कोणत्याही पदवी
अनुभव- राज्य तंत्र प्रशिक्षक म्हणून १५ वर्षाहून अधिक अनुभव

पद क्रमांक ३- राज्य प्रशिक्षक-३० जागा
शैक्षणिक पात्रता- कोणत्याही पदवी
अनुभव- राज्य प्रशिक्षक म्हणून १० वर्षाहून अधिक अनुभव

वयोमर्यादा- किमान ७० वर्ष

नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र

हे पण वाचा -
1 of 65

अधिकृत वेबसाईट- http://msrlm.infosofttechnologies.co/form.aspx

जाहिरात (PDF)- www.careernama.com

इतर महत्वाचे-

(CSIR UGC NET) राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा २०१९ जाहीर

(AIESL) एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये ३५५ जागांची भरती

औरंगाबाद येथे ‘आदिवासी विभागात’ भरती जाहीर

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये एयरक्राफ्ट मेंटनंस इंजिनिअर पदासाठी भरती

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात १०५३ जागांसाठी मेगा भरती

जळगाव येथे पोलीस शिपाई पदांच्या १२८ जागेची भरती

पुणे (शहर) येथे पोलीस शिपाई पदांच्या २१४ जागेची भरती

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.