सार्वजनिक बँकेत १२०७५ जागांसाठी मेगा भरती
पोटापाण्याची गोष्ट | भारत सरकारच्या सार्वजनिक बँकेत पदवी झालेल्या उमेदवारसाठी सुवर्ण संधी. एकूण १२०७५ पदांसाठी ही भरती होणार आहे. ‘लिपिक’ या पदासाठी इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ ऑक्टोबर, २०१९ पर्यंत आहे. एकूण जागा- १२०७५ [महाराष्ट्र- १२५७ जागा] पदाचे नाव- लिपिक अर्ज करण्याची सुरवात- १७ सप्टेंबर, २०१९ शैक्षणिक … Read more