रेल्वेत खेळाळूना सुवर्ण संधी, ११८ जागांसाठी भरती जाहीर

पोटापाण्याची गोष्ट | भारतीय रेल्वेत खेळाळूना सुवर्ण संधी. उत्तर रेल्वे एकूण ११८ पदांसाठी ही भरती होणार आहे. मल्टी टास्किंग स्टाफ (कॅटरिंग युनिट – सर्विस), मल्टी टास्किंग स्टाफ (कॅटरिंग युनिट- कुकिंग) या पदांकरता योग्य उमेदवारणकडून ऑनलाईन आवेदन पत्र मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर, २०१९ (१२:०० Hrs) आहे. अधिक माहिती करता जाहिरात बघावी.

एकूण जागा- ११८

पदाचे नाव आणि तपशील-

१) मल्टी टास्किंग स्टाफ (कॅटरिंग युनिट – सर्विस) ९४
२) मल्टी टास्किंग स्टाफ (कॅटरिंग युनिट- कुकिंग) २४

शैक्षणिक पात्रता-

पद क्र.1- 10 वी उत्तीर्ण व क्राफ्ट्समन प्रशिक्षण योजनेंतर्गत (CTS) ITI (अन्न पेय / खाद्य &बेव्हरेज गेस्ट सर्व्हिस) किंवा 10 वी उत्तीर्ण व NCVTने मंजूर केल्यानुसार SDI अंतर्गत (i) अन्न व पेय सेवा आणि (ii) हॉस्पिटॅलिटी असिस्टंट मॉड्यूलर एम्प्लॉयबल स्किल्स (MES) मधील कोर्स किंवा 10 वी उत्तीर्ण व अन्न & पेय ऑपरेशनमध्ये ट्रेड डिप्लोमा.
पद क्र.2- 10 वी उत्तीर्ण व क्राफ्ट्समन प्रशिक्षण योजनेंतर्गत (CTS) ITI (बेकरी आणि कन्फेक्शनरी / बेकर आणि कन्फेक्शनर / फूड प्रोडक्शन (सामान्य) किंवा 10 वी उत्तीर्ण व NCVT ने मंजूर केल्यानुसार SDI अंतर्गत (i) कुक (सामान्य) (ii) कुक (कॉन्टिनेंटल), (iii) कुक (भारतीय पाककृती) मधील कोर्स किंवा 10 वी उत्तीर्ण व खाद्य उत्पादन /बेकरी आणि कन्फेक्शनरी मधील ट्रेड डिप्लोमा.

वयाची अट- ०१ जानेवारी, २०२० रोजी १८ ते ३३ वर्षे [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- उत्तर रेल्वे

परीक्षा फी- General/OBC- ₹५००/- [SC/ST/EBC/PWD/ExSM/ट्रांसजेंडर/अल्पसंख्याक/महिला- ₹२५०/-]

लेखी परीक्षा- ३१ ऑक्टोबर २०१९

परीक्षेचे स्वरूप- ऑनलाईन

नलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- १५ ऑक्टोबर, २०१९ (१२:०० Hrs)

अधिकृत वेबसाईट-http://rrcnr.org/

जाहिरात (PDF)-  www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply http://mts.rrcnr.org/Candidate_Login.aspx

इतर महत्वाचे-

८५०० जागांसाठी ‘भारतीय आयुर्विमा महामंडळात’ LIC मध्ये मेगा भरती

प्रवेशपत्र उपलब्ध भारतीय नौदलात ४०० पदांसाठी ‘प्रवेशपत्र उपलब्ध’

हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये भरती जाहीर

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ‘CISF’ मध्ये ९१४ जागांसाठी मेगा भरती

[Indian Army] भारतीय सैन्य दलात विविध पदांच्या मेगा भरती

DRDO संरक्षण संशोधन व विकास संघटनेत २२४ जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात २६६ जागांसाठी भरती