[BECIL]मध्ये टेक्निशियन पदांच्या ३८९५ जागा
[BECIL] BROADCAST ENGINEERING CONSULTANTS INDIA LIMITED करीअरनामा । प्रसारण अभियांत्रिकी सल्लागार इंडिया लिमिटेड (बीईसीआयएल) एक मिनी रत्न कंपनी आहे , भारत सरकारच्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील 24 मार्च 1995 रोजी ह्या कंपनीची स्थापना करण्यात अली आहे. बीईसीआयएल प्रोजेक्ट कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि टर्नकी सोल्यूशन्स प्रदान करते, ज्यात संपूर्ण रेडिओ आणि टेलिव्हिजन प्रसारण अभियांत्रिकीचा समावेश आहे. सामग्री उत्पादन सुविधा, प्रसारण सुविधा, उपग्रह आणि … Read more