जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे विविध पदांची भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करीअरनामा । जिल्हा सेतू समिती नांदेड, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्प संचालक, लिपीक तथा लेखापाल आणि डेटा एंट्री ऑपरेटर(DEO) पदांच्या एकूण 03 जागांसाठी 30 नोव्हेंबर 2019 पर्यत अर्ज मागविण्यात येत आहेत. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता जिल्हास्तरीय यंत्रनेसोबत काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.

पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे–
1)प्रकल्प संचालक – 01
2)लिपीक तथा लेखापाल – 01
3)डेटा एंट्री ऑपरेटर(DEO) – 01

एकूण जागा – ३ जागा


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 नोव्हेंबर 2019


हे पण वाचा -
1 of 343

संपूर्ण जाहिरात पहा – www.careernama.com


अर्ज पाठविण्याचा पत्ता- संगणक कक्ष, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय,नांदेड.


सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट करीअरनामा व Facebook page ला भेट द्या.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
+91 8806336033 , +91 9403839394
[email protected]Get real time updates directly on you device, subscribe now.