आता LIC परीक्षेत हिंदी सक्तीचीचं !

आता  LIC च्या ज्या परीक्षा घेण्यात येतील त्या सर्व परीक्षामध्ये हिंदी भाषा ही सक्तीची केली आहे. एलआयसी ऑफ इंडियामध्ये देशभरातील साडेसात हजारांहून अधिक पदांवरील भरतीसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे.

महापरीक्षेच्या पोर्टलमध्ये त्रुटी असल्याने भरती लांबणीवर

राज्यात जिल्हा परिषद तसेच विविध शासकीय विभागांत एक लाख 64 हजार 338 कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे सरकारने 72 हजार रिक्‍तपदांची महाभरतीची घोषणा केली होती.

भारत सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयात विविध पदांची भरती…

भारत सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयात विविध पदांची भरती सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.

पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमध्ये शास्त्रज्ञ आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञांच्या १९ जागा…

रसायनशास्त्र/ रासायनिकअभियांत्रिकी/ रासायनिक तंत्रज्ञानमध्ये पीएच.डी किंवा रासायनिक अभियांत्रिकी/रासायनिक तंत्रज्ञानमध्ये एम.ई./ एम टेक. अभ्यासक्रम पूर्ण असावा.

मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळात विविध १४ पदांची भरती …

मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळात विविध १४ पदांची भरती. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविधजागांसाठी ३५० पदांची भरती…

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध ३५० पदांची भरती सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.

भारतीय नौदलामध्ये १०+२ कॅडेट प्रवेश योजना मार्फत ३७ जागांसाठी भरती…

भारतीय नौदल मध्ये १०+२ कॅडेट प्रवेश योजना मार्फत ३७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १९ डिसेंबर २०१९ आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पशु वैद्यकीय डॉक्टर, भौगोलिक माहिती प्रणाली तज्ञ पदांची भरती

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पशुवैद्यकीय डॉक्टर, भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) तज्ञ अशा एकूण २ जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

पुण्यात ‘पंडित दिनदयाल उपाध्याय’ रोजगार मेळाव्याचे आयोजन; विविध २३५ पदांची होणार भरती

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात ट्रेनी– वेल्डर, मदतनीस, फार्मसिस्ट, ट्रेनी, सुपरवायझर यांच्यासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सुवर्णसंधी ! (UPSC) संघ लोकसेवा आयोगात विविध ३० पदांची भरती

(UPSC) संघ लोक सेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या एकूण ३०  पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यामुळे पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.