NPCIL मध्ये १३७ जागांची भरती

करिअरनामा । न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे ड्रायव्हर ग्रेड -१, टेक्नीशियन-बी, स्टायपेंडियरी ट्रेनी / टेक्नीशियन, वैज्ञानिक सहाय्यक-बी पदांच्या एकूण १३७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हा अर्ज उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तरी यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ६ जानेवारी २०२० पर्यंत पाठवावेत.

एकूण पदे- १३७

पदाचे नाव – ड्रायव्हर ग्रेड -१, टेक्नीशियन-बी, स्टायपेंडियरी ट्रेनी / टेक्नीशियन, वैज्ञानिक सहाय्यक-बी

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२०

अधिकृत वेबसाईट–

https://drive.google.com/file/d/1-NhyhfO8P8ORWYqB1XHyRk3My8q17vjR/view?usp=sharing

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]