मेल मोटर सेवा मुंबईमध्ये विविध पदांची होणार भरती
भारत पोस्टल विभाग, मेल मोटर सेवा, मुंबई येथे मोटर वाहन मेकॅनिक, वेल्डर, टायरमॅन, टिनस्मिथ, ब्लॅकस्मिथ पदांच्या एकूण ८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.