Mahapareshan Recruitment 2024 : 10 वी पाससाठी मोठी बातमी!! महापारेषण अंतर्गत निघाली भरतीची नवीन जाहिरात

Mahapareshan Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विदयुत पारेषण (Mahapareshan Recruitment 2024) कंपनी मर्यादित, खापरखेड़ा, नागपूर अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदाच्या एकूण 06 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑनलाईन पद्धतीने करायचा … Read more

FSSAI Recruitment 2024 : FSSAI अंतर्गत विविध पदांवर भरती; सरकारी नोकरीची मोठी संधी

FSSAI Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय खाद्य सुरक्षा आणि (FSSAI Recruitment 2024) मानक प्राधिकरण म्हणजेच FSSAI अंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहायक संचालक, प्रशासकीय अधिकारी पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची … Read more

Civil Service Free Coaching : तुमचं UPSC,MPSC तून सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न होणार साकार!! सरकार देतंय मोफत प्रशिक्षण; 3 जुलैपर्यंत करा अर्ज

Civil Service Free Coaching

करिअरनामा ऑनलाईन । समाजात असे अनेक तरुण आहेत (Civil Service Free Coaching) जे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देवून IAS किंवा IPS होण्याचं स्वप्न उराशी बाळगतात. काही विद्यार्थ्यांना यामध्ये यश मिळतं तर अनेक विद्यार्थ्यांना अपयशाला सामोरं जावं लागतं. UPSC परीक्षा देवून अधिकारी होवू पाहणाऱ्या तरुणांसाठी ही महत्वाची अपडेट आहे. सरकार तुमच्यासाठी मोफत प्रशिक्षण योजना घेवून आलं … Read more

Career After 10th : 10वी नंतर इंडियन नेव्हीमधील नोकरीच्या संधी; पहा संपूर्ण तपशील

Career After 10th

करिअरनामा ऑनलाईन । तुम्हाला जर 10 वी नंतर भारतीय (Career After 10th) नौदलात नोकरी मिळवायची असेल तर तुमच्यासाठी ही म्हटवकि अपडेट आहे. मॅट्रिक रिक्रूट म्हणजेच MR नाविक या पदावर 10वी उत्तीर्ण उमेदवारांना भारतीय नौदलात सामील होण्याची संधी मिळते. 10वी नंतर नौदलातील नोकऱ्या तरुणांना चांगल्या जॉब प्रोफाइल आणि उत्तम पगाराचे पॅकेज देतात. चला तर मग पाहूया; … Read more

NHM Recruitment 2024 : नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत स्टाफ नर्ससह अन्य पदावर भरती सुरू; त्वरा करा

NHM Recruitment 2024 (2)

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान, लातूर येथे (NHM Recruitment 2024) विविध पदांच्या भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून स्टाफ नर्स (महिला), एमपीडब्ल्यू (पुरुष) या पदाच्या एकूण 22 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जुलै 2024 आहे. जाणून घ्या भरतीविषयी … Read more

SSC CGL Recruitment 2024 : जम्बो भरती!! SSC CGL अंतर्गत तब्बल 17,727 जागांवर भरती जाहीर; ही संधी सोडू नका

SSC CGL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । कर्मचारी निवड आयोग अंतर्गत भरतीची (SSC CGL Recruitment 2024) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करु शकतात. यावर्षी SSC CGL पदभरती अंतर्गत तब्बल 17,727 जागांसाठी भरती होणार आहे. या भरतीच्या माध्यमातून SSC भारत सरकारच्या अंतर्गत विविध संस्था, विभाग आणि कार्यालयांसाठी उमेदवारांची निवड करणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी … Read more

CBIC Recruitment 2024 : सरकारी नोकरी!! केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत विविध पदावर भरती

CBIC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क (CBIC Recruitment 2024) मंडळ अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कर सहाय्यक, लघुलेखक ग्रेड-II, हवालदार पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने … Read more

Job Notification : सहायक प्राध्यापक पदासाठी थेट होणार मुलाखत; डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ औरंगाबाद येथे भरती सुरु

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ, औरंगाबाद (Job Notification) अंतर्गत सहायक प्राध्यापक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 24 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 04 जुलै 2024आहे. … Read more

GAD Recruitment 2024 : महिन्याला 2,25,000 पगार मिळवण्याची संधी; सामान्य प्रशासन विभाग मुंबई येथे ‘या’ पदावर भरतीची संधी

GAD Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर सरकारी नोकरी शोधत (GAD Recruitment 2024) असाल आणि तुम्हाला गलेलठ्ठ पगाराची सरकारी नोकरी हवी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सामान्य प्रशासन विभाग, मुंबई अंतर्गत सरकारी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सदस्य (न्यायाधीश/प्रशासकीय) पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज … Read more

Indian Air Force Recruitment 2024 : 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी!! इंडियन एअर फोर्समध्ये नवीन भरती सुरू

Indian Air Force Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय संरक्षण दल अंतर्गत मोठी (Indian Air Force Recruitment 2024) भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून ‘वायुसेना अग्निवीर वायु’ पदांच्या विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 08 जुलै 2024 पासून सुरु … Read more