Indian Navy Recruitment 2021। १० वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी; भारतीय नौदलात 1159 जागांसाठी मेगा भरती
करिअरनामा ऑनलाईन – (Indian Navy) भारतीय नौदलात ट्रेड्समन मेट पदांच्या एकूण 1159 जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले असून, अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट-https://www.indiannavy.nic.in Indian Navy Recruitment 2021 एकुण जागा – 1159 पदाचे नाव आणि जागा – ट्रेड्समन मेट (INCET- … Read more