तुम्ही ITI उत्तीर्ण आहात? 8वी किंवा 10वी पास आहात? तर मग ही नोकरीची संधी तुमच्यासाठी

करिअरनामा ऑनलाईन । माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. Mazagon Dock Recruitment 2021 पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – www.mazagondock.in

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – ट्रेड अप्रेंटीस 

पद संख्या – 410 जागा Mazagon Dock Recruitment 2021

पात्रता – SSC, Passed in First attempt in respective trade from Govt. / Govt recognized institute

वयाची अट – 21  वर्ष

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन Mazagon Dock Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जानेवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.mazagondock.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com