Indian Navy Career : भारताच्या नेव्हीत कसं व्हायचं खलाशी? काय असतं काम आणि किती मिळतो पगार; घ्या संपूर्ण माहिती

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय लष्कराच्या युद्धनौका (Indian Navy Career) चालवण्याची जबाबदारी खलाशींवर (Sailor) असते. जर कोणाला भारतीय नौदलात सामील व्हायचे असेल तर त्याच्याकडे खलाशी होण्याचा उत्तम पर्याय उपलब्ध आहे. भारतीय नौदल लेखी चाचणी, शारीरिक तंदुरुस्ती चाचणी आणि वैद्यकीय चाचणीनंतर खलाशांची भरती करते. याआधारे अखिल भारतीय रँक तयार करण्यात आली आहे. भारतीय नौदल दरवर्षी नाविकांच्या भरतीसाठी … Read more

Agnipath Yojana :अग्निवीर भरतीत ‘हे’ मोठे बदल; इथे मिळेल संपूर्ण माहिती

Agnipath Yojana (7)

करिअरनामा ऑनलाईन । अग्निवीर सैन्यदल भरतीच्या नियमांमध्ये काही (Agnipath Yojana) बदल करण्यात आले आहेत. पूर्वी शारीरिक चाचणी व त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जायची. आता मात्र यंदाच्या भरती प्रक्रियेत आधी लेखी परीक्षा आणि त्यानंतर शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे, असे जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी सांगितले. अग्निवीर भरतीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात गुरुवारी आयोजित पत्रकार … Read more

Indian Navy Recruitment : 10 वी पाससाठी थेट नोकरी; Indian Navy अंतर्गत ‘या’ पदांवर भरती सुरु

Indian Navy Recruitment (3)

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय नौदलात लवकरच काही जागांसाठी (Indian Navy Recruitment) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून ट्रेड्समन पदाच्या एकूण 248 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 10 मार्च 2023 आहे. संस्था – भारतीय नौदल (Indian Navy) भरले जाणारे … Read more

Indian Navy Recruitment : 10 वी उत्तीर्णांसाठी खुशखबर!! Indian Navy मध्ये ‘या’ पदावर भरती सुरु; इथे करा APPLY

Indian Navy Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय नौदलात रिक्त पदांच्या भरतीसाठी (Indian Navy Recruitment) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ट्रेड्समन स्किल्ड पदाच्या एकूण 248 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 7 फेब्रुवारी पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2023 आहे. संस्था – भारतीय … Read more

Indian Navy : आता महिलांना खलाशी पदावर मिळणार संधी; Indian Navy चा मोठा निर्णय

Indian Navy

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय संरक्षण दलाचा जगात 4 था क्रमांक लागतो. संरक्षण (Indian Navy) दलाचे आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स असे तीन मुख्य प्रकार पडतात. भारतीय सैन्य दलांमध्ये पुरुषांप्रमाणेच महिलांचादेखील उल्लेखनीय सहभाग आहे. हा सहभाग आणखी मजबूत करण्यासाठी भारतीय नौदलानं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय नौदल प्रथमच महिला खलाशांना सेवेत सामावून घेणार आहे. चीफ … Read more

Indian Navy Recruitment : 10 वी उत्तीर्णांना देशसेवेची मोठी संधी!! Indian Navy करणार तब्बल 1500 अग्निवीरांची भरती

Indian Navy Recruitment

करिअरनामा ऑनलाईन। भारतीय नौदल अग्निवीर भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या (Indian Navy Recruitment) उमेदवारांकरिता आनंदाची बातमी आहे. भारतीय नौदल अग्निवीर भरती अंतर्गत अग्निवीर (SSR/ MR) 01/2023 BATCH करिता पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण 1500 पदे भरली जाणार आहेत. अर्ज प्रक्रिया 8 डिसेंबर 2022 पासून सुरु होणार आहे. इच्छुक उमेदवार … Read more

Indian Navy : महिलांसाठी Indian Navy चा मोठा निर्णय; ‘या’ Schemeसाठी करता येणार अर्ज

Indian Navy

करिअरनामा ऑनलाईन। भारतातील महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर (Indian Navy) आहेत. महिलांसाठी भारतीय नौदलाने एक  महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सैन्यदलात महिलांच्या प्रवेशासाठी आणखी एक बंद दरवाजा उघडण्यात आला आहे. आतापर्यंत फक्त पुरुषांनाच या ठिकाणी प्रवेश घेता येत होता. आता नौदलाने नेव्ही युनिव्हर्सिटी एंट्री स्कीम महिलांसाठीही सुरू केली आहे. आतापर्यंत फक्त पुरुषांसाठी असलेल्या या योजनेचा लाभ महिलाही … Read more

Job Alert : Indian Navy कडून दिवाळी गिफ्ट!! 10वी पास उमेदवारांना ‘या’ पदावर नोकरीची संधी

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन। भारतीय नौसेना येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार (Job Alert) आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विविध विभागांमधील शिकाऊ उमेदवार या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2022 असणार आहे. संस्था – भारतीय नौसेना (Indian Navy) … Read more

Naval Command Recruitment : 10 वी उत्तीर्णांना मुंबईत नोकरीची नामी संधी; वेस्टर्न नेवल कमांडमध्ये भरती सुरु

Naval Command Recruitment

करिअरनामा ऑनलाईन। नौसेना वेस्टर्न नेवल कमांड, मुंबई येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (Naval Command Recruitment) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून स्टाफ नर्स, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, लायब्ररी आणि माहिती सहाय्यक ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 … Read more

Indian Coast Guard Recruitment : 10 वी/12 वी/ उत्तीर्णांसाठी भारतीय तटरक्षक दलामध्ये भरती सुरु; पहा कोण करू शकतं अर्ज

Indian Coast Guard Recruitment

करिअरनामा ऑनलाईन। भारतीय तटरक्षक दलामध्ये विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या (Indian Coast Guard Recruitment) माध्यमातून नाविक आणि यांत्रिक पदांच्या एकूण 300 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2022 आहे. संस्था – भारतीय तटरक्षक दल बॅच – नाविक (GD/BD) आणि … Read more