LIC मध्ये 100 पदांसाठी भरती जाहीर ; असा करा अर्ज
एलआयसीकडून १६८ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली. सहायक प्रशासकीय अधिकारी पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज licindia.in या अधिकृत वेबसाईटवर खालील माहितीच्या आधारे ऑनलाईन पद्धतीने १५ मार्च २०२० पर्यंत पाठवावेत.