UPSC Recruitment 2024 : मोठी भरती!! UPSC ने जाहीर केली 322 पदांवर भरती; पहा कोणत्या उमेदवारांना मिळणार संधी

UPSC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । संघ लोक सेवा आयोग म्हणजेच UPSC अंतर्गत (UPSC Recruitment 2024) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उपअधीक्षक पुरातत्व रसायनशास्त्रज्ञ, उपअधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ, नागरी जलविज्ञान अधिकारी, न्यायवैद्यकशास्त्रातील विशेषज्ञ ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक, जनरल मेडिसिनमधील विशेषज्ञ ग्रेड III, सहाय्यक प्राध्यापक, सामान्य शस्त्रक्रिया मध्ये विशेषज्ञ ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक, आणि इतर पदांच्या … Read more

India Post Rrecruitment 2024 : सर्वात मोठी बातमी!!भारतीय डाक विभागात होणार तब्बल 40 हजार पदांवर भरती

India Post Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नोकरी संदर्भात एक सर्वात मोठी (India Post Rrecruitment 2024) बातमी हाती आली आहे. भारतीय पोस्ट विभागात ग्रामीण पोस्टल सर्विस (GDS) अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत शाखा पोस्ट मास्टर्स (बीपीएम), सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर्स (एबीपीएम), डाक सेवक आणि शाखा पोस्ट ऑफिस (बीपीओ) या पदाच्या 40,000 रिक्त … Read more

Railway Loco Pilot Recruitment 2024 : रेल्वेमध्ये होणार ‘असिस्टंट लोको पायलट’ पदावर मेगाभरती!! 10वी+ITI पास उमेदवार करु शकतात अर्ज

Railway Loco Pilot Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वेमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी (Railway Loco Pilot Recruitment 2024) निर्माण झाली आहे. जे उमेदवार रेल्वेत नोकरी करु इच्छितात त्यांच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत नागपूर विभागात असिस्टंट लोको पायलट पदाच्या 598 रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. अर्ज … Read more

Railway Recruitment 2024 : ग्रॅज्युएट्स उमेदवारांना पूर्व रेल्वे अंतर्गत नोकरीची मोठी संधी!!

Railway Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । पूर्व रेल्वे अंतर्गत ‘गुड्स ट्रेन मॅनेजर’ पदांच्या (Railway Recruitment 2024) एकूण 108 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 27 मे 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2024 आहे. संस्था – पूर्व रेल्वे भरले जाणारे पद – … Read more

HAL Recruitment 2024 : ITI पास/डिप्लोमा/पदवीधारकांसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये 324 जागांवर भरती

HAL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (HAL Recruitment 2024) तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये अप्रेंटिसच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण ३२४ रिक्त पदे भरली जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर … Read more

TCIL Recruitment 2024 : टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया अंतर्गत 350 पदांवर भरती; ग्रॅज्युएट करु शकतात अर्ज

TCIL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड (TCIL Recruitment 2024) अंतर्गत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून आयसीटी प्रशिक्षक पदांच्या एकूण 350 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे. जाणून घ्या … Read more

Mahavitaran Recruitment 2024 : 10+2 पास उमेदवारांसाठी महावितरणमध्ये नोकरी; 5347 पदांवर भरती

Mahavitaran Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (Mahavitaran Recruitment 2024) अंतर्गत मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून विद्युत सहाय्यक पदांच्या तब्बल 5347 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी ऑनलाईन लिंक सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे. … Read more

UPSC CAPF Recruitment 2024 : UPSC केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अंतर्गत मेगाभरती सुरू; जाणून घ्या पात्रता…

UPSC CAPF Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (UPSC CAPF Recruitment 2024) उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. UPSC केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अंतर्गत सहाय्यक कमांडंट (गट अ) पदांच्या एकूण 506 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया … Read more

RPF Recruitment 2024 : RPF अंतर्गत ‘कॉन्स्टेबल’च्या 4660 पदांवर भरती; कसा कराल अर्ज? अकाउंट कसे उघडायचे?

RPF Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय रेल्वेने आरपीएफ अंतर्गत (RPF Recruitment 2024) कॉन्स्टेबल पदांसाठी भरती जाहीर केली आहे. तब्बल 4660 पदांसाठी ही भरती असणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अनेकदा ऑनलाइन फॉर्म भरताना उमेदवारांना अडचणी येतात; यावर उपाय काढत रेल्वे मंत्रालयाने रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) च्या भरतीसाठी उमेदवारांकडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची (FAQ) यादी … Read more

Naval Dockyard Recruitment 2024 : 8 वी/10 वी/ITI पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी

Naval Dockyard Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या (Naval Dockyard Recruitment 2024) तरुणांसाठी एक चांगली बातमी आहे. डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड, मुंबई येथे ‘अप्रेंटिस’ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 301 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी वेळ न दवडता या भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे; असे आवाहन करण्यात … Read more