TCIL Recruitment 2024 : टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया अंतर्गत 350 पदांवर भरती; ग्रॅज्युएट करु शकतात अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड (TCIL Recruitment 2024) अंतर्गत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून आयसीटी प्रशिक्षक पदांच्या एकूण 350 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे. जाणून घ्या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर…

संस्था – टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड
भरले जाणारे पद – आयसीटी प्रशिक्षक
पद संख्या – 350 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL)
अर्ज पाठविण्यासाठी E-MAIL ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
31 मे 2024
वय मर्यादा – 18 ते 55 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (TCIL Recruitment 2024)
Candidate should have completed Diploma, Degree, BCA, B.Sc, BE/ B.Tech, Graduation, Post Graduation Diploma, ME/ M.Tech, MCA from any of the recognized boards or Universities.
मिळणारे वेतन – Rs. 10,000/– ते 12,000/- दरमहा

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्याची शेवटची (TCIL Recruitment 2024) तारीख 31 मे 2024 आहे.
4. अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.tcil.net.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com