SBI Recruitment 2024 : SBI ची जम्बो भरती!! लवकरच 7000 पेक्षा जास्त जागांवर होणार भरती

SBI Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । ज्या उमेदवारांना बँकेत नोकरी (SBI Recruitment 2024) करायची आहे; अशा उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय स्टेट बँकेत मेगाभरती होणार आहे. भारतीय स्टेट बँकेत तब्बल 7000 हून अधिक पदांवर बंपर भरती करण्यात येणार आहे. या भरतीबाबत अधिसूचना जारी करण्यात आली नाही; मात्र लवकरच ही भरती जाहीर होण्याची शक्यता आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या … Read more

IB Recruitment 2024 : इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत मोठी भरती; 10 वी पास ते ग्रॅज्युएट करु शकतात अर्ज

IB Recruitment 2024 (4)

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात (IB Recruitment 2024) असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ही भरती सरकारी नोकरीची उत्तम संधी समजली जाते. या माध्यमातून Ministry of Home Affairs अंतर्गत मोठी भरती केली जाणार आहे. इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत ACIO-I/Exe, ACIO-II/Exe, JIO-I/Exe, … Read more

Police Bharti 2024 : मोठी बातमी!! पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढली, ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Police Bharti 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । पोलीस भरतीसाठी अर्ज केलेल्या (Police Bharti 2024) तरुणांची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या आधी पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 31 मार्च पर्यंत मुदत देण्यात आली होती. यामुदतीत आता वाढ करण्यात आली … Read more

Railway Recruitment 2024 : 10वी/12 वी/ITI पास उमेदवारांसाठी रेल्वेत मोठी भरती

Railway Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत मोठी भरती (Railway Recruitment 2024) जाहीर करण्यात आली आहे. ट्रेड अप्रेंटिस पदाच्या एकूण 733 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज करावा; असं आवाहन करण्यात आलं आहे. रेल्वेत नोकरी मिळवण्यासाठी देशातील तरुण-तरुणी … Read more

SSC Recruitment 2024 : महाराष्ट्रातील तरुणांसाठी दिल्ली पोलिसात PSI होण्याची मोठी संधी; अर्जासाठी उरले काहीच दिवस

SSC Recruitment 2024 (2)

करिअरनामा ऑनलाईन । पोलीस खात्यात अधिकारी होणं हे अनेक (SSC Recruitment 2024) तरुण-तरुणीचं स्वप्न असतं. यासाठी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अनेकजण आपलं नशीब आजमावत असतात. अशा तरुणांसाठी पोलिस खात्यामध्ये अधिकारी होण्याची उत्तम संधी निर्माण झाली आहे. तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने PSI पदाच्या 4,187 पदांवर भरती … Read more

Government Job : UPSC अंतर्गत मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी रिक्रूटमेंट; आणि ‘इथे’ मिळणार असिस्टंट प्रोफेसर पदावर नोकरीची संधी

Government Job (53)

करिअरनामा ऑनलाईन । संघ लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी (UPSC) अंतर्गत (Government Job) मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी दोन हजार रिक्त जागांसाठी नोकरीची संधी निर्माण करून देण्यात आली आहे. तसेच डीटीयूमध्ये (DTU) असिस्टंट प्रोफेसर बनण्याची संधी उमेदवारांना मिळणार आहे. या ठिकाणी यूपीएससीने स्टाफसाठी 2930 पदासांठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात अर्ज करावा असं … Read more

IB Recruitment 2024 : इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत ‘या’ पदावर नोकरीची संधी!! तब्बल 660 पदांवर होणार भरती

IB Recruitment 2024 (3)

करिअरनामा ऑनलाईन । जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल (IB Recruitment 2024) तर तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आहे. शासनाच्या इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत विविध पदावर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून ACIO-I/Exe, ACIO-II/Exe, JIO-I/Exe, JIO-II/Exe, SA/Exe, JIO-II/Tech, ACIO-II/सिव्हिल वर्क्स, JIO-I/MT, हलवाई- सह-कुक, केअरटेकर, पीए, प्रिंटिंग-प्रेस-ऑपरेटर ही पदे भरली जाणार आहेत. एकूण 660 पदांसाठी ही भरती … Read more

BSF Recruitment 2024 : 10 वी पाससाठी देशसेवेची मोठी संधी!! देशाच्या सीमा सुरक्षा दला अंतर्गत होतेय नवीन भरती

BSF Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । 10 वी पास उमेदवारांसाठी मोठी (BSF Recruitment 2024) बातमी आहे. देशाच्या सीमा सुरक्षा दल अंतर्गत विविध पदावर भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिक, असिस्टंट रेडिओ मेकॅनिक, कॉन्स्टेबल (स्टोअरमन), सब-इन्स्पेक्टर (वर्क), जेई (इलेक्ट्रिकल), प्लंबर, हेड कॉन्स्टेबल सुतार, कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर), जनरेटर मेकॅनिक, लाइनमन पदे भरली जाणार आहेत. देशातील अनेक तरुणांना … Read more

Naval Dockyard Recruitment 2024 : 8 वी, 10 वी, ITI पाससाठी आनंदाची बातमी!! नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत नोकरीची संधी

Naval Dockyard Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल (Naval Dockyard Recruitment 2024) डॉकयार्ड, मुंबई अंतर्गत अप्रेंटिस पदावर मोठी भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 301 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज 1प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 एप्रिल 2024आहे. संस्था – डॉकयार्ड अप्रेंटिस … Read more

NVS Recruitment 2024 : 10 वी पास ते ग्रॅज्युएट्ससाठी मोठी संधी!! नवोदय विद्यालय समिती अंतर्गत मेगाभरती जाहीर

NVS Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नवोदय विद्यालय समिती अंतर्गत मेगाभरती (NVS Recruitment 2024) जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून ‘अशैक्षणिक’ पदांच्या तब्बल 1377 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच कळविण्यात येईल. तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अपडेट महत्वाची आहे. … Read more