LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये ३०० पदांची भरती
पोटापाण्याची गोष्ट । भारतातील सगळयात मोठी हाऊसिंग फायनान्स कंपनी एल आय सी हाऊसिंग फायनान्स लि. मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. ३०० जागांसाठी हि भरती होणार आहे. एल आय सी हाऊसिंग फायनान्स लि मध्ये सहाय्यक व्यवस्थापक, सहकारी व सहाय्यक या पदांसाठी ऑनलाईन पध्दतेने अर्ज पाठवायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट २०१९ … Read more