१२ वी, आयटीआय पास आहात? इथे करा नोकरीसाठी अर्ज
पोटापाण्याची गोष्ट | भारत सरकारच्या तत्कालीन इलेक्ट्रॉनिक्स विभागांतर्गत मायक्रोवेव्ह अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक अभियांत्रिकी तंत्रज्ञान क्षेत्रात अनुसंधान व विकास कार्य हाती घेण्याचा व्यापक आदेश असलेल्या समीरची मुंबई येथे स्वायत्त अनुसंधान व विकास प्रयोगशाळा म्हणून स्थापना केली गेली. समीर मध्ये १२ वी पास आणि आयटीआय पास उमेदवारांसाठी भरती करण्यात येणार आहे. एकूण ४२ जागांसाठी हि भरती होणार … Read more