स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये भरती

पोटापाण्याची गोष्ट । कर्मचारी निवड आयोग ही भारत सरकारमधील विविध विभाग / संस्थांसाठी कर्मचारी भरती करते. कनिष्ठ अभियंता (सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि क्वांटिटी सर्वे व कॉन्ट्रॅक्ट) ह्या पदासाठी भरती होणार आहे. खुली स्पर्धात्मक परीक्षा असेल.

पदाचे नाव & तपशील-

पद क्र. पदाचे नाव
1 ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल)
2 ज्युनिअर इंजिनिअर (मेकॅनिकल)
3 ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)
4 ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल)

शैक्षणिक पात्रता- सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.

वयाची अट- 01 जानेवारी 2020 रोजी 30/32 वर्षांपर्यंत  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.

Fee- General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 सप्टेंबर 2019  (05:00 PM) 

अधिकृत वेबसाईट- https://ssc.nic.in/ 

जाहिरात (Notification)-https://drive.google.com/file/d/10ihSpSCZdydSKgxtsKbadEC7QTbsIFtH/view?usp=sharing

Online अर्ज: https://ssc.nic.in/

 

इतर महत्वाचे

नेहरू युवा केंद्रमध्ये भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 412 जागांसाठी भरती

माझगाव डॉकमध्ये मेगा भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये इंजिनियर साठी ४९८ जागांसाठी भरती

[Indian Army] भारतीय सैन्य दलात विविध पदांच्या मेगा भरती

महाराष्ट्र जलसंपदा विभागात इंजिनियरसाठी ५०० जागांची मेगा भरती

[MPSC] महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा २०१९