HCL मध्ये १२० रिक्त जागांची भरती जाहीर
हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे विविध पदांच्या एकूण १२० रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे विविध पदांच्या एकूण १२० रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
दिल्ली उच्च न्यायालयात ज्युनिअर ज्युडिशियल असिस्टंट / रिस्टोअरर (ग्रुप – सी) अशा विविध पदांसाठी भरती होणार आहे.
कर्मचारी निवड आयोगाने एकत्रित पदवी स्तर परीक्षा २०१९ चे प्रवेशपत्र जाहीर केले आहे.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५०० जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
ठाणे महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण ५१ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
संघ लोकसेवा आयोगाने ESE परीक्षा 2020 चे निकाल जाहीर केले आहेत. निकाल डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.
नाबार्ड बँकेत सहाय्यक व्यवस्थापक, चार्टर्ड अकाउंटंट अशा विविध पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
भारतीय नौदलात ड्राफ्ट्समन पदाच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
भारत सरकारच्या सीमा सुरक्षा दल (BSF) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३१७ जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
आज दि. २१ फेब्रुवारी २०२०. प्रत्येक दिवस काहीतरी खास आठवणी घेऊन येत असतो. काही आठवणी इतिहास बनून जातात तर काही लोकांना माहिती म्हणून उपयोगी पडतात. अशाच काही दिनविशेषांवर एक नजर..