बीसीआयएलमध्ये होणार भरती ; 80 पदांसाठी असा करा अर्ज

ब्रॉडकास्ट अभियांत्रिकी सल्लागार इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत .

भारतीय स्काऊट व मार्गदर्शक संस्थेमार्फत 879 जागेची भरती जाहीर

भारतीय स्काऊट आणि मार्गदर्शक संघटनेने विविध 879 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत .

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये होणार भरती ; असा करा अर्ज

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये  सहाय्यक व्यवस्थापक आणि उपमहाव्यवस्थापक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत .

खुशखबर ! ऑइल इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती ; थेट मुलाखत

ऑइल इंडियामध्ये अनेक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत . पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी ७ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी २०२० पर्यंत थेट वॉक-इन-मुलाखत देऊ शकतात

खुशखबर ! सहायक अभियंता प्रशिक्षणार्थी पदांसाठी 110 जागांची भरती

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ११० जागांसाठी सहायक अभियंता प्रशिक्षणार्थी पदासाठी भरती जाहीर झाली आहे .

इंजिनियर असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेडमध्ये १८८ जागांसाठी भरती

राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेडमध्ये (आरआयएनएल) मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी भरती जाहीर झाली आहे .

RTO मध्ये २४० पदांसाठी भरती जाहीर! ३८००० पगार

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत २४०  सहायक मोटार वाहन निरीक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

खुशखबर ! स्वच्छ महाराष्ट्र मिशनमध्ये शहर समन्वयक पदासाठी भरती

च्छ महाराष्ट्र मिशनने नुकतेच शहर समन्वयक पदासाठी ३८४ रिक्त जागांवर पात्र अर्जदारांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे .

इंडियन टेलिफोन इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये अभियंता पदांसाठी अमर्याद भरती

इंडियन टेलिफोन इंडस्ट्रीज लिमिटेड (आयटीआय लिमिटेड), मध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे . कॉन्ट्रैक्ट कंत्राटी अभियंता पदांसाठी अमर्याद भरती जाहीर झाली आहे .