महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालयामध्ये 395 जागांसाठी भरती
स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालयामध्ये येथे शहर समन्वयक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालयामध्ये येथे शहर समन्वयक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना लिमिटेडमध्ये अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
नॉर्दन कोलफिल्ड्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
भारतीय तंत्रज्ञान संस्था दिल्ली येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरणमध्ये कनिष्ठ कार्यकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
इंडियन आर्मीमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2020 आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये विविध पदाच्या एकूण 50 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
IFCI लिमिटेडमध्ये सहयोगी पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17-7-2020 आहे.