IIT Delhi Recruitment । 45 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय तंत्रज्ञान संस्था दिल्ली येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र आणि इच्छुक  उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 24-8-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://home.iitd.ac.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या –

कनिष्ठ तांत्रिक अधीक्षक – 4 जागा

सहाय्यक सुरक्षा अधिकारी – 2 जागा

काळजीवाहू, कनिष्ठ अधीक्षक (प्रकाशन) – 2 जागा

वरिष्ठ मेकॅनिक / वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक – 2 जागा

ग्रंथालय माहिती सहाय्यक – 4 जागा

वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक – 28 जागा

कनिष्ठ सहाय्यक (लेखा) – 6 जागा

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 

कनिष्ठ तांत्रिक अधीक्षक –  35 वर्ष

सहाय्यक सुरक्षा अधिकारी –  35 वर्ष

काळजीवाहू, कनिष्ठ अधीक्षक (प्रकाशन) –  35 वर्ष

वरिष्ठ मेकॅनिक / वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक – 30 वर्ष

ग्रंथालय माहिती सहाय्यक – 30 वर्ष

वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक –  30 वर्ष

कनिष्ठ सहाय्यक (लेखा) – 27 वर्ष

सर्व पदासाठी – SC / ST – 5 वर्ष सूट , OBC – 3 वर्ष सूट.

शुल्क – खुला वर्ग – 200 रुपये , SC /ST /WOMEN – Fee नाही.

नोकरीचे ठिकाण – दिल्ली

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 1 ऑगस्ट 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24-8-2020 

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://home.iitd.ac.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com