जे जे मगदूम फार्मसी कॉलेज जयसिंगपूर  येथे विविध पदांसाठी भरती

जे जे मगदूम फार्मसी कॉलेज जयसिंगपूर  येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये 139 जागांसाठी भरती

कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

IRCON इंटरनॅशनल लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती

IRCON इंटरनॅशनल लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

WRD मध्ये विविध पदांसाठी भरती

जलसंपदा विभागामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी  अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

सिक्युरिटीज अँड एक्सचेन्ज बोर्ड ऑफ इंडिया अंतर्गत 147 जागांसाठी भरती

सिक्युरिटीज अँड एक्सचेन्ज बोर्ड ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

जलसंपदा विभागांतर्गत विविध पदांसाठी भरती

महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत जलसंपदा विभाग सोलापूर येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

DRDO RAC अंतर्गत मुलींसाठी शिष्यवृत्ती योजना

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) भरती व मूल्यांकन केंद्र (RAC) अंतर्गत मुलींसाठी शिष्यवृत्ती योजनाकरिता  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये 2000 पदांसाठी मेगाभरती

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन  (Email) पद्धतीने अर्ज करायचा आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये 81 पदांसाठी भरती,पगार ५० हजार रुपये

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.   पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना अंतर्गत भरती

लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना लिमिटेड अंतर्गत  सुंदरनगर येथे  विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.