मातोश्री महिला सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन । मातोश्री महिला सहकारी बँक लिमिटेड, पारनेर शाखा येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 जानेवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी http://mmsbank.com/ ही वेबसाईट बघावी. पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखा व्यवस्थापक, विक्री व्यवस्थापक, पुनर्प्राप्ती व्यवस्थापक, कनिष्ठ अधिकारी पद संख्या – 6 जागा पात्रता – … Read more