Municipal Co-Op Bank Mumbai Recruitment 2021 | म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.municipalbankmumbai.com/ एकूण जागा – 05 पदाचे नाव – उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक (अंतर्गत लेखापरीक्षक), सहाय्यक महाव्यवस्थापक (मुख्य जोखीम अधिकारी), वरिष्ठ व्यवस्थापक (अंतर्गत लेखापरीक्षक), … Read more