SBI Recruitment 2021 | भारतीय स्टेट बँके अंतर्गत विविध पदांच्या 606 जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय स्टेट बँके अंतर्गत विविध पदांच्या 606 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

एकूण जागा – 606 जागा

पदाचे नाव & जागा –
1.मॅनेजर (मार्केटिंग) – 12 जागा
2.डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग) – 26 जागा
3.एक्झिक्युटिव – 01 जागा
4.रिलेशनशिप मॅनेजर – 314 जागा
5. रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड) – 20 जागा
6.कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव – 217 जागा
7.इन्वेस्टमेंट ऑफिसर – 12 जागा
8.सेंट्रल रिसर्च टीम (प्रोडक्ट लीड) – 02 जागा
9. सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट) – 02

शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 – (i) MBA/ PGDBM किंवा मार्केटिंग/ फायनान्स मध्ये स्पेशलायझेशनसह समतुल्य (ii) 05 वर्षे अनुभव

पद क्र.2 – (i) MBA/ PGDBM किंवा मार्केटिंग/ फायनान्स मध्ये स्पेशलायझेशनसह समतुल्य (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.3 – (i) 50% गुणांसह MA (इतिहास/सामाजिकशास्त्रे) किंवा M.Sc. (एप्लाइड/फिजिकल सायन्सेस) (ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.4 – (i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.5 – (i) पदवीधर (ii) 08 वर्षे अनुभव

पद क्र.6 – पदवीधर

पद क्र.7 – (i) पदवी/ पदव्युत्तर पदवी (ii) NISM/CWM द्वारे प्रमाणन (iii) 05 वर्षे अनुभव

पद क्र.8 – (i) MBA/PGDM किंवा CA/CFA (ii) 05 वर्षे अनुभव

पद क्र.9 – (i) वाणिज्य/वित्त/अर्थशास्त्र/व्यवस्थापन/गणित/ सांख्यिकी पदवी/ पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट –
पद क्र.1 – 01 जुलै 2021 रोजी 40 वर्षांपर्यंत

पद क्र.2 – 01 जुलै 2021 रोजी 35 वर्षांपर्यंत

पद क्र.3 – 01 ऑक्टोबर 2021 रोजी 30 वर्षे

पद क्र.4 – 01 ऑगस्ट 2021 रोजी 23 ते 35 वर्षे

पद क्र.5 – 01 ऑगस्ट 2021 रोजी 28 ते 40 वर्षे

हे पण वाचा -
1 of 5

पद क्र.6 – 01 ऑगस्ट 2021 रोजी 20 ते 35 वर्षे

पद क्र.7 – 01 ऑगस्ट 2021 रोजी 28 ते 40 वर्षे

पद क्र.8 – 01 ऑगस्ट 2021 रोजी 30 ते 45 वर्षे

पद क्र.9 – 01 ऑगस्ट 2021 रोजी 25 ते 35 वर्षे

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.SBI Recruitment 2021

अर्ज शुल्क – General/OBC/EWS – ₹750/- [SC/ST/PWD – फी नाही]

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑक्टोबर 2021

अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

मूळ जाहिरात –
1.मॅनेजर (मार्केटिंग) & डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग) – PDF

2.एक्झिक्युटिव & रिलेशनशिप मॅनेजर & रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड) & कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटि – PDF

3.इन्वेस्टमेंट ऑफिसर & सेंट्रल रिसर्च टीम (प्रोडक्ट लीड) & सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट) – PDF

ऑनलाईन अर्ज करा –
1.मॅनेजर (मार्केटिंग) & डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग) – click here

2.एक्झिक्युटिव & रिलेशनशिप मॅनेजर & रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड) & कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटि – click here

3.इन्वेस्टमेंट ऑफिसर & सेंट्रल रिसर्च टीम (प्रोडक्ट लीड) & सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट) – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.