RBI Recruitment 2021 | भारतीय रिजर्व बैंक अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय रिजर्व बैंक अंतर्गत विविध पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर  2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.rbi.org.in/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – बँकेचे वैद्यकीय सल्लागार (बीएमसी).

शैक्षणिक पात्रता – The candidate must have a degree of MBBS of any Indian university recognized by the Medical Council of India in the Allopathic system of medicine.

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.RBI Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्राचार्य, कृषी बँकिंग महाविद्यालय, भारतीय रिझर्व्ह बँक, युनिव्हर्सिटी रोड, पुणे – 411016.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5th ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://m.rbi.org.in//home.aspx

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com