पदवीधरांना सुवर्णसंधी ! सैनिक स्कूल चंद्रपूर अंतर्गत भरती
करिअरनामा ऑनलाईन – सैनिक स्कूल चंद्रपूर अंतर्गत विविध पदांच्या 14 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://sainikschoolchandrapur.com/ एकूण जागा – 14 पदाचे नाव – प्राथमिक शिक्षक, इंग्रजी शिक्षक, विज्ञान शिक्षक, गणित शिक्षक, सामाजिक शास्त्र शिक्षक, हिंदी / मराठी शिक्षक, … Read more