कौतुकास्पद ! शेतकरी कुटुंबातील पल्लवी काळे ‘नौदल’ परीक्षेमध्ये देशात दुसरी
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यामधील भोगेवाडी गावातील पल्लवी काळे ही तरुणी नौदल परीक्षेत देशात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. पल्लवी काळेच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे सोलापूरकरांची मान गर्वाने उंचावली आहे.