परीक्षेच्या आधी किती वेळ अभ्यास थांबवायचा..? घ्या जाणून

राज्यात येत्या महिनाभरात दहावी आणि बारावीच्या परिक्षांचं वातावरण असणार आहे. बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेस सुरुवात झाली असून दहावीच्या परीक्षेस पंधरा दिवसांत सुरुवात होईल.

भरारी घे जरा… वर्ष नवे…संकल्प नवे…!

लाईफस्टाईल फंडा । एका कवीने खूप छान लिहून ठेवले आहे, “तू आहेस कोण हे समजू दे जरा, हृदयाने दिलेली हाक, तुझ्या मनापर्यंत पोहोचू दे जरा, आणि उंच आभाळी भरारी घे जरा….” दर वर्षाप्रमाणे आता मागील वर्ष ही ३१ डिसेंबरच्या पार्टीने मागे पडले आणि येणारे नविन वर्ष काही नविन करण्याचे स्वप्न घेऊन आले आहे. ही सर्व … Read more

बेरोजगारीने त्रस्त असलेल्या महिलेची इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या

कांदिवली पश्चिम येथे एका 40 वर्षीय महिलेने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. ही घटना 2 जानेवारी रोजी चारकोप येथे घडली.

‘या’ कारणामुळे पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले विद्यापीठ असे नाव देण्यात आले; घ्या जाणून

विद्यापीठाचे नामांतरण ही महाराष्ट्रासाठी किंबहुना भारतासाठी नवीन गोष्ट नाही. नवीन विद्यापीठाच्या घोषणेनंतर विद्यापीठाला त्या शहराचे किंवा भौगोलिक नाव देण्यात येते.

सुवर्णसंधी ! इंजीनियर्स इंडिया लिमिटेडमध्ये १८४ जागांची भरती

इंजीनियर्स इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांच्या एकूण १८३ जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

मुलाखतीसाठी उपयुक्त अशा १० गोष्टी….

मुलाखतीला जाण्यासाठी सर्वप्रथम स्वतःबद्दल विचार करायला हवा. माझं शिक्षण या जॉबसाठी योग्य आहे का ? हा जॉब करण्यासाठी आवश्यक असणारे स्किल्स माझ्यात आहेत का ? तुमच्या गरजा, आवडीनिवडी आणि नोकरी यांचा काही मेळ जमतोय का, या सर्वांचा विचार करायला हवा .

कौतुकास्पद! सफाई कामगाराचा मुलगा बनला न्यायाधीश

सोलापूर प्रतिनिधी | डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानून रात्रंदिवस अभ्यास केला. संकटांना भेदून, आर्थिक परिस्थितीवर मात करत, बुद्धी सामर्थ्याच्या जोरावर एका सफाई कर्मचाऱ्याचा मुलगा न्यायाधीश बनला आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे यश पहिल्याच प्रयत्नात मिळवत गरुड झेप घेतली आहे. कुणाल कुमार वाघमारे असे त्यांचे नाव आहे.  कुणालने लहानपणापासून न्यायाधीश व्हायचे हे उराशी बाळगलेले स्वप्न … Read more

न्यायदंडाधिकारी परीक्षेत सोलापूरची अनिता राज्यात प्रथम

सोलापूर प्रतिनिधी | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्थर आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी परीक्षेत माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथील अनिता हवालदार राज्यात पहिली आली आहे. मूळचे करमाळा तालुक्यातील चिकलठणा गावाचे रहिवासी असणारे हवालदार कुटुंबीय घरची हलाखीची परिस्थिती असल्याने कामाच्या शोधात माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथे मागील 10 वर्षांपासून स्थायिक झाले आहेत. … Read more

१२ वी नंतर पुढे काय ? असा प्रश्न असेल तर नक्की वाचा…

जर आपण १२ वीचे विद्यार्थी आणि बोर्ड परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्याला अनेकजण विचारत असतील की आता १२ वी नंतर पुढे काय ?