BMC Recruitment 2023 : मुंबई महापालिकेत ‘या’ पदावर भरती; मिळवा दरमहा 27,000 रुपये पगार

करिअरनामा ऑनलाईन । बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे लवकरच काही (BMC Recruitment 2023) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून हाऊसमॅन (औषध) हे पद भरले जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2023 असणार आहे.

संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई

भरले जाणारे पद – (BMC Recruitment 2023)

हाऊसमॅन औषध (Houseman Medicine)

पद संख्या – 09 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जानेवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – 

  1. उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Bachelor Of Medicine & Bachelor of Surgery पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  2. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण (BMC Recruitment 2023) संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  3. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  4. तसंच जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

हाऊसमॅन औषध (Houseman Medicine) – Basic-Rs.6600/- +DP-Rs.3300/-+ DA as per rule + stipend-Rs.27000/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume (BMC Recruitment 2023)
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याचा पत्ता –

वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, कस्तुरबा रुग्णालय, साने गुरुजी मार्ग, मुंबई-11.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट –  https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com