Bharati Vidyapeeth Recruitment 2023 : प्राध्यापकांसाठी खुषखबर!! भारती विद्यापीठ अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात

करिअरनामा ऑनलाईन । भारती विद्यापीठ, पुणे अंतर्गत (Bharati Vidyapeeth Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदाच्या एकूण 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – भारती विद्यापीठ, पुणे
भरली जाणारी पदे –
1. प्राध्यापक – 2 पदे
2. सहयोगी प्राध्यापक – 1 पद
3. सहायक प्राध्यापक – 1 पद
पद संख्या – 04 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 सप्टेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Bharati Vidyapeeth Recruitment 2023)

पद  आवश्यक शैक्षणिक पात्रता
प्राध्यापक Ph.D. degree in relevant field and first class or equivalent at either Bachelor’s or Master’s level in the relevant branch and minimum of 10 years of experience in teaching / research / industry out of which at least 3 years shall be at a post equivalent to that of an Associate Professor and at least 6 research publications at the level of Associate Professor in SCI journals / UGC / AICTE approved list of journals and at least 2 successful Ph.D. guided as Supervisor / Co-supervisor till the date of eligibility of promotion or at least 10 research publications at the level of Associate Professor in SCI journals / UGC / AICTE approved list of journals till be date of eligibility of promotion.
सहयोगी प्राध्यापक Ph.D. degree in the relevant field and first class or equivalent at either Bachelor’s or Master’s level in the relevant branch and at least total 6 research publications in SCI journals / UGC / AICTE approved list of journals and minimum of 8 years of experience in teaching / research / industry out of which at least 2 years shall be Post Ph.D. experience.
सहायक प्राध्यापक B. Pharm. and M. Pharm/ Pharm. D. in the relevant specialization with First Class or equivalent in any one of the two degrees

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन अर्ज सादर करायचा आहे.

भरतीचा तपशील –

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – bvp.bharatividyapeeth.edu
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com