BATU Recruitment 2022 : अनुभवी इंजिनियर्ससाठी ‘या’ विद्यापीठात होतेय भरती; इथे पाठवा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, रायगड येथे लवकरच (BATU Recruitment 2022) काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी, उष्मायन व्यवस्थापक या पदांवर भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था – डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, रायगड

भरली जाणारी पदे –

  1. मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer)
  2. उष्मायन व्यवस्थापक (Incubation Manager)

अर्ज करण्याची पध्द्त – ऑफलाईन

अर्ज कारण्याची शेवटची तारीख – 28 ऑगस्ट 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (BATU Recruitment 2022)

  • मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) –

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार इंजिनिअरिंग डिग्री किंवा MBA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दहा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

  • उष्मायन व्यवस्थापक (Incubation Manager) –

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार इंजिनिअरिंग डिग्री किंवा MBA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दहा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

  • Resume
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला (BATU Recruitment 2022)
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • अनुभवाचे पत्र

अर्ज करण्यासाठी पत्ता –

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, ता. माणगाव, जि. रायगड. – 402103 / ( E- Mail ID – [email protected])

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://dbatu.ac.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com