Banking Job : सांगली अर्बन बँकेत नोकरीची उत्तम संधी; अर्ज करण्यासाठी त्वरा करा

करिअरनामा ऑनलाईन। सांगली अर्बन को ऑप. बँक लि. अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली (Banking Job) आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक महाव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, विपणन कार्यकारी पदाच्या एकूण 18 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – सांगली अर्बन को ऑप. बँक लि. सांगली

भरले जाणारे पद –

  1. सहाय्यक महाव्यवस्थापक
  2. शाखा व्यवस्थापक
  3. विपणन कार्यकारी

पद संख्या – 18 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – सांगली

वय मर्यादा –

  1. सहाय्यक महाव्यवस्थापक – 35 ते 50 वर्षे
  2. शाखा व्यवस्थापक – 35 ते 50 वर्षे
  3. विपणन कार्यकारी – 30 वर्षे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 सप्टेंबर 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. सांगली. मुख्यालय, 404, खानभाग, सांगली – 416416

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Banking Job)

  1. सहाय्यक महाव्यवस्थापक – Law Graduate. CA, M.Com/ MBA
  2. शाखा व्यवस्थापक – B.Com/ M. Com
  3. विपणन कार्यकारी – MBA, Marketing

असा करा अर्ज –

  1. उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2022 आहे. (Banking Job)
  5. अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडावी.
  6. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 

Sangli Urban Co-Op Bank Bharti 2022

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिकृत वेबसाईट – www.sangliurbanbank.in

Application Form – Click Here

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com