Banking Job : ग्रॅज्युएट्ससाठी ‘या’ बँकेत होतेय नवीन उमेदवारांची भरती; लगेच करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । दि. विश्वेश्वर सहकारी बँक लि. पुणे अंतर्गत (Banking Job) महाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – दि. विश्वेश्वर सहकारी बँक लि. पुणे
भरले जाणारे पद – महाव्यवस्थापक, सहाय्यक. महाव्यवस्थापक (General Manager, Asst. General Manager)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)/ ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर (PDF पहा)
E-Mail ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 ऑक्टोबर 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
वय मर्यादा – (Banking Job)
1. महाव्यवस्थापक – 52 वर्षे
2. सहाय्यक. महाव्यवस्थापक – 48 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
महाव्यवस्थापक Graduate with CAIIB
सहाय्यक. महाव्यवस्थापक Graduate with CAIIB

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी (Banking Job) उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2023 आहे.
4. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट –  www.vishweshwarbank.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com