Banking Job : ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत होणार नवीन भरती

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह (Banking Job) बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ लिपिक, अधिकारी पदांच्या एकूण 17 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 आहे.

बँक – महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि.
भरले जाणारे पद – कनिष्ठ लिपिक, अधिकारी
पद संख्या – 17 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई आणि ठाणे जिल्हा
वय मर्यादा –
1. कनिष्ठ लिपिक – 22 ते 35 वर्षे
2. अधिकारी – 30 ते 40 वर्षे

परीक्षा फी – रु.८००/- अधिक १८% जी. एस. टी. असे एकूण रु. ९४४/-
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 सप्टेंबर 2023
निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा

भरतीचा तपशील –

पद पद संख्या 
कनिष्ठ लिपिक 11 पदे
अधिकारी 06 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ लिपिक शासन मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी व MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक.
अधिकारी शासन मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी व MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक.


मिळणारे वेतन –

पद  मिळणारे वेतन
कनिष्ठ लिपिक
  • प्रथम १ वर्षाकरिता प्रशिक्षण कालावधीमध्ये दरमहा रु. १५,०००/- (एकत्रित)
  • तद्नंतर दुसऱ्या वर्षापासून दरमहा रु. २४, ११० /- (Basic + FDA+VDA+HRA) (३ वर्षांच्या कालावधीसाठी इतर कोणतेही भत्ते उमेद्वारास मिळणार नाहीत. )
अधिकारी
  • प्रथम ६ महिन्यांकरिता प्रोबेशन कालावधीमध्ये दरमहा रु. २२,०००/- (एकत्रित) –
  • सेवेत कायम केल्यानंतर सुरुवातीचे वेतन दरमहा रु. २५,१३०/- ( कायम कर्मचाऱ्यांना लागू)


असा करा अर्ज –

1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (Banking Job) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.mucbf.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com